शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पावसात तीन पूल गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : हणमंतवाडी, ता. फलटण व परिसरातील पुलांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप शिंदेनगर परिसरातील नागरिकांनी केला आहे. येथील तीन पूल वाहून गेल्याने या भागांतील ग्रामस्थांच्या दळणवळण सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बांधकामाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख राहुल ...

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : हणमंतवाडी, ता. फलटण व परिसरातील पुलांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप शिंदेनगर परिसरातील नागरिकांनी केला आहे. येथील तीन पूल वाहून गेल्याने या भागांतील ग्रामस्थांच्या दळणवळण सुविधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बांधकामाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख राहुल देशमुख यांनी पत्रकाद्वारे केली आहे.शिंदेनगर, ता. फलटण येथील दहिगाव-आसू रस्त्यावरील भगतपूल, दलितवस्तीलगतचा पूल आणि शिंदेनगर शिवेवरील पुलासाठी अंदाजे १ कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून सदरचे पूल उभारण्यात आले. मात्र, हा खर्च पाण्यात गेल्याचे नमूद करीत, या पुलांच्या बांधकामाबाबत वारंवार सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. हे पूल वाहून गेले असून, त्यामुळे सुमारे १० हजार लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी तातडीने या पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.लवकरच पालकमंत्री विजय शिवतारे यांना भेटून या प्रश्नांची माहिती देणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.