शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ऐतिहासिक वाघनखे लवकरच घेणार राजधानीचा निरोप, नागपूरकडे सुपुर्द केली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:05 IST

प्रदर्शन सुरू झाल्यापासून राज्यभरातील तीन लाखांहून अधिक शिवप्रेमींनी या संग्रहालयाला भेट दिली

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असलेली ऐतिहासिक वाघनखे लवकरच राजधानीचा निरोप घेणार आहेत. दि. ३१ जानेवारीपर्यंत ही वाघनखे शिवप्रेमींना पाहता येणार असून, यानंतर ती नागपूर येथील संग्रहालयात विसावा घेणार आहेत.लंडन येथील व्हिक्टोरिया ॲण्ड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात दि. १९ जुलै रोजी दाखल झाली. दि. २० जुलैपासून ही वाघनखे तसेच संग्रहालयातील शिवशस्त्र शौर्यगाथा हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले. प्रदर्शन सुरू झाल्यापासून राज्यभरातील तीन लाखांहून अधिक शिवप्रेमींनी या संग्रहालयाला भेट दिली. तसेच सामाजिक, कला, राजकीय क्षेत्रातील मंडळींनीही वाघनखांसह साताऱ्याचे तख्त, शिवकालीन शस्त्र, मुद्रा आदींचा इतिहास जाणून घेतला. या वाघनखांचा संग्रहालयातील कालावधी दि. ३१ जानेवारीला पूर्ण होत असून, यानंतर ही वाघनखे नागपूर येथील संग्रहालयाकडे सुपुर्द केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आणखी २० दिवस वाघनखे संग्रहालयात पाहता येणार आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज