शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प वेळेत कार्यान्वीत

By नितीन काळेल | Updated: August 1, 2023 19:07 IST

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया : तयार गॅसचा वापर अंगणवाडीत आहारासाठी

सातारा : घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज बनल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाई तालुक्यातील वेळेत पहिला गोबरधन प्रकल्प कार्यान्वीतही झाला आहे. याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते झाले. तर येथील तयार गॅस अंगणवाडीला जोडला असून त्यावर आहार शिजविण्यात येत आहे.स्वच्छ भारत मिशनच्या अपारंपरिक उर्जा निर्मितीच्या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत सातार जिल्हा परिषदेमार्फत वेळे येथे गोबरधन प्रकल्प साकारला आहे. कारण, दिवसेंदिवस घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर समस्या बनू पाहत आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनसाठी याेग्य उपाय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. तसेच याठिकाणी जवळील हाॅटेल्स, घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. तर सध्या प्रकल्पात गॅस तयार होत आहे. या गॅसचा उपयोग अंगणवाडीला होत आहे. त्यासाठी जोडणीही करण्यात आली असून त्यावर आहार शिजवला जाणार आहे. तर भविष्यात वीज तयार केली जाणार आहे. यामुळे गावाला आऱ्थक उत्पादनाचाही मार्ग मिळणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाई