शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीर जलाशयात भरला विविधरंगी पक्षांचा मेळावा, खंडाळ्याकडे वळू लागली निसर्गप्रेमींची पावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:16 IST

धरण परिसरात सध्या विविध रंगीबेरंगी आकर्षक पक्षांचे वास्तव्य असल्याने पर्यटकांना भुरळ

दशरथ ननावरे खंडाळा : निसर्गभ्रमंती आणि पशुपक्षांचे दर्शन ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणी असते. खंडाळा तालुक्यातील प्रसिद्ध वीर धरण पाणलोट क्षेत्र पर्यटकांचे आवडीचे ठिकाण बनले आहे. या धरण परिसरात सध्या विविध रंगीबेरंगी आकर्षक पक्षांचे वास्तव्य असल्याने पर्यटकांना भुरळ पडत असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वीर धरण परिसर हा स्थानिक पर्यटकांसाठी व निसर्गप्रेमींसाठी आवडीचे ठिकाण आहे. दरवर्षी डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत बरेच स्थलांतरित पक्षी येथे येत असतात. येथील जलाशयाचा आनंद घेण्याबरोबरच या आकर्षक पक्षांचे याची डोळा दर्शन घ्यावे, यासाठी अनेक पर्यटक आपला वेळ येथे घालवतात. सध्या या परिसरात काळा अवाक, काळ्या पंखांचा स्टिल्ट, पांढऱ्या मानेचा करकोचा, राखाडी बगळा, भारतीय करढोक इत्यादी पक्षी पहायला मिळत आहेत. जलाशयातील, माळरानावरील आणि जंगलात अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी दरवर्षी मुक्कामास येतात. जलाशयातील पक्षी नजरेस चटकन दिसत असल्याने, पाणवठ्यांवरील या पाहुण्यांचे संमेलन पाहायला शेकडो लोक येतात. 

वीर धरणावर फेरफटका मारताना जलाशयाच्या आजूबाजूला अनेक पक्षी पहायला मिळतात. त्यांचे छायाचित्रे काढणे हा मोठा आनंद असतो. एकाचवेळी विविध पक्षी पहायला मिळणे पक्षीमित्रांसाठी पर्वणी असते. - अजित वेणुपुरे, निसर्गप्रेमी

टॅग्स :Satara areaसातारा परिसर