शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

क्रेनचा चालक कुठाय म्हणत दोघांना बेदम मारहाण, साताऱ्यातील प्रकार; १५ जणांवर गुन्हा नोंद 

By नितीन काळेल | Updated: November 10, 2023 16:33 IST

सातारा : तुमच्या क्रेनचा चालक कुठे आहे असे विचारणा केल्यानंतर काय झाले म्हटल्याने १० ते १५ जणांनी दोघांना बेदम ...

सातारा : तुमच्या क्रेनचा चालक कुठे आहे असे विचारणा केल्यानंतर काय झाले म्हटल्याने १० ते १५ जणांनी दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना सातारा शहराजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी यश प्रमोद चतूर (रा. जरंडेश्वर नाका, खेड सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अनोळखी १५ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. दि. ८ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास सातारा शहराजवळ कोल्हापूर-ते पुणे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला हा प्रकार घडला. अनोळखी १५ जणांनी तुमच्या क्रेनचा चालक कोठे आहे अशी विचारणा केली. यावरुन तक्रारदार व त्यांच्याबरोबरच्या एकाने दोन-तीनवेळा काय झाले आहे असे म्हटले. यावरुन चिडून तक्रारदार आणि बरोबर असणाऱ्या एकाला पाय, हातावर मारहाण करत दुखापत केली. तसेच शिवीगाळ आणि दमदाटीही करण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक गवळी हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी