शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

साताऱ्यासह परिसराला दुसऱ्या दिवशीही वळीव पावसाने झोडपले 

By नितीन काळेल | Updated: May 11, 2024 16:25 IST

ढगांच्या गडगडाटात हजेरी : जोरदार वारे; शहरातील वीजपुरवठा खंडित 

सातारा : सातारा शहरासह परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाने झोडपले. ढगांच्या गडगडाटात जोरदार हजेरी लावली. यावेळी वारेही वाहत होते. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तर पावसामुळे पारा घसरला असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मे महिना सुरू झाल्यापासून पारा वाढला होता. रखरखीत ऊन पडत होते. सातारा शहरात तर बहुतांशी वेळा तापमान हे ४० अंशावर राहिले. त्यामुळे  उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. असे असतानाच दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होत असून अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस हजेरी लावू लागला आहे. शुक्रवारी सातारा शहरासह परिसरात पाऊस झाला. तसेच पाटण तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे पाटण तालुक्यात शाळा, घरावरील पत्रे उडून गेले. लोकांचे नुकसान झाले. तर शनिवारीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. सातारा शहरातील काही भागात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हलक्या सरी पडल्या. तर पावणे चार वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला.विशेषता शहराच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडला. यावेळी जोरदार वारे वाहत असल्याने झाडे हलकावे खात होती. त्यातच वीजपुरवठा खंडित झाला होता. शहरात अवघा दहा मिनिटे पाऊस झाला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला होता. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस