शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:00 IST

सातारा : गृह विभागाने सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्तीने नुकत्याच बदल्या केल्या असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर ...

ठळक मुद्देसाताऱ्यातील दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्याइतर जिल्ह्यातील दोन अधिकारी सातारा जिल्ह्याला मिळाले

सातारा : गृह विभागाने सहायक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नत्तीने नुकत्याच बदल्या केल्या असून, यामध्ये सातारा जिल्ह्यातील दहा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर तर इतर जिल्ह्यातील दोन अधिकारी सातारा जिल्ह्याला मिळाले आहेत.जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यापुढे कंसात बदली झालेले ठिकाण. सातारा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे ( सोलापूर ग्रामीण), सातारा शहर पोलीस ठाण्याचे श्रीकांत पोरे (पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची जि. सांगली), नियंत्रण कक्षातील बाळासाहेब भरणे (गडचिरोली), तळबीड पोलीस ठाण्याच्या वैशाली पाटील (गोंदीया), कऱ्हाड शहरच्या पुष्पा किर्दत ( मुंबई शहर), बाळशिराम शिंदे (पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ), महेंद्र निंबाळकर ( मुबंई शहर), लोणंद पोलीस ठाण्याचे गिरीष दिघावकर (सीआयडी, पुणे), ज्योतीराम पाटील (पोलीस प्रशिक्षण केंद्र, नाणवीज), दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रवीण पाटील (सोलापूर ग्रामीण) येथे या अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नितीन माने यांची सांगलीहून जिल्हा जातपडताळणी कार्यालय तर मारूती सराटे यांची मुंबई शहरातून सातारा जिल्हा पोलीस दलात बदली झाली.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीSatara areaसातारा परिसर