शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात तीन सख्ख्या लहानग्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 07:00 IST

रुग्णालयात उपचार सुरू असताना एकापाठोपाठ तीन मुलींचा मृत्यू झाला, तर आईची प्रकृती स्थिर

कऱ्हाड (जि. सातारा) :  सैदापूर (ता. कऱ्हाड) येथील तीन सख्ख्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. संबंधित मुलींच्या आईसह त्या तिघींना जेवणानंतर उलट्या झाल्या. रुग्णालयात उपचार सुरू असताना एकापाठोपाठ तीन मुलींचा मृत्यू झाला, तर आईची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.आयुषी सासवे (वय ३ वर्षे), आरूषी सासवे (८), आस्था शिवानंद सासवे (९) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. सैदापूर येथे मिलिटरी होस्टेलनजीक शिवानंद सासवे हे कुटुंबासह राहतात. शिवानंद यांना तीन मुली होत्या, तसेच एक मुलगाही आहे. सोमवारी सायंकाळी कुटुंबातील सर्वांनी एकत्रित जेवण केले. त्यानंतर, रात्री सर्व जण झोपले. मध्यरात्री शिवानंद यांच्या पत्नीसह तिन्ही मुलींना उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सैदापुरातील खासगी डॉक्टरांकडे नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून औषधे दिली. मात्र बुधवारी पहाटे आयुषी, आरूषी व आस्था या तिघींची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे तिघींना तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल केले. आस्था आणि आयुषी या दोघींचा त्याचदिवशी मृत्यू झाला, तर आरूषीचा गुरुवारी सकाळी तिचाही मृत्यू झाला.