शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

माउलींच्या पदस्पर्शानं सुखावली लोणंदनगरी

By admin | Updated: July 6, 2016 00:28 IST

लाखोंची हजेरी : सहस्त्र जलधारांनी वरुणराजाकडून स्वागत

लोणंद : सावळे सुंदर रूप मनोहर।राहो निरंतर हृदयीं माझे।।आणिक काहीं इच्छा नाहीं आम्हा चाड।तुझें नाम गोड पांडुरंगा।।टाळ-मृदंगाच्या तालावर विठूनामाचा गजर करीत मंगळवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल झाला. नीरा नदीत पादुकांना स्नान घातल्यानंतर नीरा ते लोणंद पायी वारीने पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला अन् माउलींच्या पदस्पर्शानं अवघी लोणंदनगरी सुखावून गेली. वरुणराजानेही सहस्यजलधारांनी माउलींचे स्वागत केले.पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर लोणंदमध्ये नगरपंचायतीसमोर आला. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके-पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, नगरसेवक हणमंत शेळके, सचिन शेळके, हेमलता कर्णवीर, राजेंद्र डोईफोडे, कृष्णाबाई रासकर, कुसूम शिरतोडे, दशरथ जाधव, योगेश क्षीरसागर, दिपाली क्षीरसागर, गजेंद्र मुसळे, हर्षवर्धन शेळके, तारीख बागवान, सर्फराज बागवान उपस्थित होते. गावातील प्रमुख मार्गावरून पालखी तळावर नेण्यात आली. यावेळी लोणंदकरांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी साडेपाचला पालखी तळावर पोहोचली. दिंड्यांतील सर्व वारकऱ्यांनी गोलाकार करुन त्यामध्ये पालखी नाचवत हरिनामाचा गजर केला. त्यानंतर चोपदारांनी राजदंड उंचावताच सर्व शांत झाले. यावेळी दिंडीप्रमुख व दिंड्यांना सूचना करण्यात आल्या. भजन, कीर्तन आणि भारुडामध्ये लोणंदनगरी दंग झाली होती. (वार्ताहर)