शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्रेमीयुगुलाची सज्जनगडावरून उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 16:52 IST

मुंबई येथून सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या एका प्रेमीयुगुलाने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गडावरून खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. नीलेश अंकुश मोरे (वय २८, सध्या रा. मुंबई, मूळ रा. बोडकेवाडी, ता. पाटण), पूनम अभय मोरे (वय २६, सध्या रा. मुंबई, मूळ रा. बोडकेवाडी, ता. पाटण) अशी मृतांची नावे आहेत.

ठळक मुद्देप्रेमीयुगुलाची सज्जनगडावरून उडी मारून आत्महत्यामृतदेह दरीतून काढण्याचे काम सुरू

सातारा : मुंबई येथून सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या एका प्रेमीयुगुलाने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गडावरून खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. नीलेश अंकुश मोरे (वय २८, सध्या रा. मुंबई, मूळ रा. बोडकेवाडी, ता. पाटण), पूनम अभय मोरे (वय २६, सध्या रा. मुंबई, मूळ रा. बोडकेवाडी, ता. पाटण) अशी मृतांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, नीलेश मोरे व पूनम मोरे हे दोघे बोडकेवाडीतील एकाच भावकीतील असून, दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. पूनमचा नुकताच एका तरुणासोबत विवाह झाला होता. ती पतीसोबत मुंबईत राहत होती. तसेच नीलेशही नोकरीनिमित्त मुंबईतच राहत होता.

सुटीनिमित्त दोघे गावी आले होते. त्यावेळी सज्जनगड येथे फिरण्यासाठी आले असता दुपारी सज्जनगडावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह दरीतून काढण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर