शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 16:29 IST

कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर हद्दीत एका महिलेने कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. ३ रोजी दुपारी एक वाजता घडली. सुनंदा प्रकाश माने (वय ४८, रा. करवडी, ता. कऱ्हाड) असे मृत महिलेचे नाव आहे. याची कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

ठळक मुद्देकृष्णा नदीत उडी मारून आत्महत्याकऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नोंद

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर हद्दीत एका महिलेने कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. ३ रोजी दुपारी एक वाजता घडली. सुनंदा प्रकाश माने (वय ४८, रा. करवडी, ता. कऱ्हाड) असे मृत महिलेचे नाव आहे. याची कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सैदापूर येथील नवीन कृष्णा पुलावरून सुनंदा माने यांनी मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीत उडी टाकली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. माने यांचा मृतदेह बाहेर काढला. येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर