शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

दहावीत ७७ टक्के मार्कस् मिळूनही विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:05 IST

सातारा : दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के मार्कस् मिळूनही स्नेहल माणिक गवळी (वय १६, रा. गुरुवार पेठ, सातारा) या विद्यार्थिनीने ...

ठळक मुद्देदहावीत ७७ टक्के मार्कस् मिळूनही विद्यार्थिनीची आत्महत्यासाताऱ्यातील गुरुवार पेठेतील घटना : आणखी मार्कस्ची होती अपेक्षा

सातारा : दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के मार्कस् मिळूनही स्नेहल माणिक गवळी (वय १६, रा. गुरुवार पेठ, सातारा) या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे यापेक्षाही तिला अधिक मार्कस्ची अपेक्षा होती. ही घटना गुरुवार, दि. १३ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्नेहल गवळी ही साताऱ्यातील एका शाळेत दहावीमध्ये शिकत होती. सात दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यावेळी तिला ७७ टक्के मार्कस् मिळाले. मात्र, तिला यापेक्षाही अधिक मार्कस् मिळतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे निकाल लागल्यापासून ती नाराज होती. या नैराश्यातून तिने गुरुवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. तत्पूर्वीच स्नेहलचा मृत्यू झाला होता.७७ टक्के चांगले मार्कस् असतानाही स्नेहलने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर