शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

वनसंपदा जगविण्यासाठी धडपड, सोनजाई डोंगरावरील झाडांचे पर्यावरणप्रेमींकडून संवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 17:09 IST

पांडुरंग भिलारे वाई : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवू लागले आहे. एका बाजूला वणवे ...

पांडुरंग भिलारेवाई : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र जाणवू लागले आहे. एका बाजूला वणवे लावून डोंगर काळेकुट्ट करणारी अपप्रवृत्ती, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी खारीचा वाटा उचलणारे पर्यावरणप्रेमी आढळत आहेत. सोनजाई डोंगरात दररोज सकाळी फिरायला जाणारे झाडांना पाणी घालत आहेत.पर्यावरणाचे चक्र संतुलित चालण्यासाठी वृक्ष, पशुपक्षी, कीटक, सूक्ष्मजीव यांचे अस्तित्व महत्त्वाचे असते. प्राण्यांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असून, त्यांचे भीषण दुष्परिणाम दिसू लागले आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वाईजवळील सोनजाईच्या डोंगरात मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, दाम्पत्य यांनी वृक्षारोपण, संरक्षण व नियमित पाणी देण्याचा विडा उचलला आहे. याचबरोबर सोनजाईदेवी रस्ता परिसरात पक्षांसाठी पाण्याच्या कुंड्या ही लावण्यात आल्या आहेत.पावसाळ्यात या परिसरात वाई रोटरी क्लबतर्फे ७० रोपे लावली असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष दीपक बागडे यांनी दिली. वाई येथील व्यावसायिक संदीप घोरपडे, महेश पिसाळ, विमा विकास अधिकारी चंद्रशेखर घोणे यांनी सहकार्य करून जातिवंत रोपे लावून झाडांना संरक्षण केले आहे. यांच्यासह नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, अजित क्षीरसागर, अनिता क्षीरसागर, धनंजय घोडके हे नियमित वृक्षांना व पक्षांसाठी कुंड्या मध्ये पाणी घालण्याचे विधायक काम करत असतात.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर