शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला पट्टेरी वाघ, कॅमेऱ्यात कैद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 11:21 IST

वाघाच्या पायाचे ठसे तसेच विष्ठा आढळून आल्या

कऱ्हाड (सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुन्हा एकदा पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. प्रकल्पात लावलेल्या कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली कैद झाल्या असून, प्रकल्पात ठिकठिकाणी पायांचे ठसे आणि विष्ठाही आढळून आली आहे.या प्रकल्पात शेकडो प्रकारचे प्राणी तसेच पक्षी वास्तव्यास आहेत. यापूर्वी तीन ते चार वेळा प्रकल्पात वाघाचे दर्शन झाले होते. सुरुवातीला वाघाच्या पायाचे ठसे तसेच विष्ठा आढळून आल्या होत्या. मात्र, त्यानंतर ठिकठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यात वाघांचे फोटो कैद झाले होते. अशातच प्रकल्पातील जंगल भागात १२ डिसेंबर रोजी वाघाच्या पायांचे ठसे मिळाले. ही बाब फिरती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर यांच्या निदर्शनास आली. वाघाचा अधिवास असल्याचे पुरावे हाती आल्यानंतर वन विभागाकडून प्रकल्पात लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी १७ डिसेंबर रोजी पहाटे ४:५९ वाजता प्रकल्पात एका पट्टेरी वाघाचा वावर आढळून आला. या वाघाच्या हालचाली कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTigerवाघ