शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करा, रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:49 IST

फलटण : फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून खासदार रणजितसिंह ...

फलटण : फलटण तालुक्यात सैनिक स्कूल सुरू करण्याची मागणी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली आहे. यावेळी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार समाधान आवताडे व इतर मान्यवर उपस्थित होते.केंद्र सरकारने देशात नवीन १०० सैनिक स्कूल सुरू करण्याचे नियोजन केले असून, माढा मतदारसंघात २५ लाख लोकसंख्या असून, सातारा व सोलापूर या दोन्ही जिल्ह्यात हा मतदासंघ विभागला आहे. सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.येथील युवक देशप्रेमाने प्रेरित असून, हजारोच्या संख्येने लोक देशसेवेत सामील आहेत, त्यामुळे येथील युवक सैन्य भरतीसाठी कायमच अग्रेसर असतो. अशा युवकांना योग्य प्रशिक्षण व शिक्षा मिळण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यात सैनिक स्कूल व्हावे, अशी मागणी माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय सरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRajnath Singhराजनाथ सिंह