शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील दहिगाव रेल्वे फाटकातील रुळ दुरुस्तीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 12:55 IST

सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगांमध्ये नागमोडी वळणे घेत धावणाऱ्या रेल्वेला अनेक ठिकाणी रस्ते छेदत आहेत. त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने फाटकात लोहमार्गाची झीज होते. ती दूर करण्याच्या कामाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. रुळाच्या दुरुस्ती व निरीक्षणासाठी रेल्वे प्रशासनाने गुरुवार दहिगाव फाटक बंद करण्याचे ठरवले असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदहिगाव फाटक दिवसभरासाठी बंदवाठार मार्गे वळविली वाहतूकसंभाव्य धोके ओळखून फाटकात रुळाची पाहणी

वाठार स्टेशन (सातारा) ,दि. ०२ :  सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगांमध्ये नागमोडी वळणे घेत धावणाऱ्या रेल्वेला अनेक ठिकाणी रस्ते छेदत आहेत. त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने फाटकात लोहमार्गाची झीज होते. ती दूर करण्याच्या कामाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. रुळाच्या दुरुस्ती व निरीक्षणासाठी रेल्वे प्रशासनाने गुरुवार दहिगाव फाटक बंद करण्याचे ठरवले असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातून पुणे-मिरज ही रेल्वे धावते. एकेरी वाहतूक असल्याने रुळावर मोठा ताण पडतो. त्यातच ठिकठिकाणी रस्त्यांनी रेल्वे रुळ छेदले आहेत. काही ठिकाणी रेल्वे फाटक आहे. तर अनेक ठिकाणी विना फाटकाची बिनधास्त वाहतूक चालते.

रस्त्यावरून ट्रक, कंटेनर, एसटी यासारखे अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. सातारा जिल्हा साखर पट्टा म्हणूनही ओळखला जातो. जिल्ह्यातील १६ कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे फाटकात रुळ हालण्याचे प्रकार घडतात.

संभाव्य धोके ओळखून फाटकात रुळाची पाहणी व दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ झाला. दहिगाव फाटकाचे काम सकाळी सात वाजल्यापासून सुरू करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाठारमार्गे वळविण्यात आली.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीIndian Railwayभारतीय रेल्वे