शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

क्रीडा स्पर्धांमुळे संघभावना वाढीला लागते

By admin | Updated: January 9, 2015 00:05 IST

जिल्हाधिकारी : जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात

सातारा : ‘जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचा उपक्रम कौतुकास्पद आहे, अशा उपक्रमांद्वारे संघभावना वाढीस प्रोत्साहन मिळते,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी गुरुवारी येथे केले. छत्रपती शाहू क्रीडा संकुलात गुरुवारपासून सुरू झालेल्या जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे मुदगल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषेदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण सभापती अमित कदम, महिला व बालकल्याण सभापती कल्पना मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी कोहिनकर आदी उपस्थित होते.मुदगल म्हणाले, ‘दररोजच्या कामातील ताणतणाव दूर करण्याच्या दृष्टीने क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतात; तसेच कामासाठी नव्याने उत्साह येतो. सर्वांनी खेळाडूवृत्तीने भाग घेऊन स्पर्धा यशस्वी कराव्यात.’ जी. श्रीकांत म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेची खंडित झालेली परंपरा आपण पुन्हा सुरू करीत आहोत. यापुढेही या स्पर्धा कायमस्वरूपी सुरू राहण्यास आपण सर्वांनी मिळून दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यक तेवढी आर्थिक तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाईल. (प्रतिनिधी)