शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

पश्चिम भागात तुरळक पाऊस, कोयनेला २४ मिलिमीटर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:04 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून गुरूवारी सकाळपर्यंत कोयनेला २४ , नवजा ११ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

ठळक मुद्देपश्चिम भागात तुरळक पाऊस, कोयनेला २४ मिलिमीटर नोंदधरणात १०३ टीएमसीवर पाणीसाठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून गुरूवारी सकाळपर्यंत कोयनेला २४ , नवजा ११ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी दमदार पाऊस झाला. यामध्ये ऊस, बाजरी, सोयाबीनसह भुईमुगाचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी कोलमडला आहे. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. साताऱ्यासह पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात पाऊस होत आहे. तर पश्चिमेकडे मात्र, पावसाचा जोर नाही. तुरळक स्वरुपात पाऊस हजेरी लावत आहे.गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा २४ मिलिमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ४२२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे सकाळपर्यंत ११ आणि जूनपासून ४८२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला ९ आणि यावर्षी आतापर्यंत ४७९३ मिलिमीटरची पाऊस झालेला आहे.

सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर