शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागात तुरळक पाऊस, महाबळेश्वरला ११ मिलिमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:34 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून कोयनेला ४ आणि महाबळेश्वरला ११ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता.

ठळक मुद्दे पश्चिम भागात तुरळक पाऊस, महाबळेश्वरला ११ मिलिमीटर कोयनेत १०३ टीएमसीवर पाणीसाठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून कोयनेला ४ आणि महाबळेश्वरला ११ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता.जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये ऊस, सोयाबीनसह भुईमुगाचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी कोलमडला आहे. मात्र, रविवारचा हा पाऊस कऱ्हाड , कोरेगाव, साताऱ्यासह पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पडला. या तुलनेत पश्चिम भागात कमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.सध्या पूर्व भागात पाऊस होत असलातरी पश्चिमेकडे मात्र, तुरळक स्वरुपात पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ४ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ११ मिलिमीटरची नोंद झाली आहे. मात्र, नवजाला पाऊस झाला नाही. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणात पाण्याची आवक कमी झाली असून गेल्या काही दिवसांपासून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

टॅग्स :RainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर