शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी २२८ केंद्रावर विशेष लक्ष 

By नितीन काळेल | Updated: April 5, 2024 19:33 IST

पथक प्रमुखांची बैठक : मागील निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान 

सातारा : मागील लोकसभा निवडणुकीत २२८ केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. त्यामुळे संबंधित केंद्रावरील मतदान वाढण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३९ पथक प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. तसेच त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन होत्या. या आढावा बैठकीस ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा स्वीप कक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्ये सर्व पथक प्रमुखांकडून केंद्रावरील मतदान वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तर या उपाययोजना अधिक परिणामकारकरित्या व प्रभावीपणे राबवाव्यात, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूकVotingमतदान