शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याला बाजूला बसवून आईने प्रियकरासह सज्जनगडावरुन घेतली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 07:00 IST

बुडकेवाडीतीलच नीलेशचे पूनमवर प्रेम होते. चार दिवसांपूर्वी पूनम देवराजला घेऊन थेट गावी आली.

सातारा : सहा वर्षांच्या चिमुकल्याला एका ठिकाणी बसवून प्रेमीयुगुलाने सज्जनडावरील सहाशे फूट दरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. नीलेश मोरे (२८), पूनम मोरे (२६, दोघेही सध्या रा. मुंबई) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. पूनम हिचा विवाह सात वर्षांपूर्वी अभय मोरे याच्याशी झाला होता. त्यांना देवराज (६) हा मुलगा आहे.

बुडकेवाडीतीलच नीलेशचे पूनमवर प्रेम होते. चार दिवसांपूर्वी पूनम देवराजला घेऊन थेट गावी आली. नीलेश व ती बुधवारी सज्जनगडाला गेले. पूनमने एका ठिकाणी देवराजला बसविले. काही क्षणातच दोघांनीही दरीत उडी टाकली. बराच वेळ आई आली नाही, म्हणून देवराज रडू लागला. आई कड्याकडे गेली आहे, असे सांगितल्यानंतर लोकांनी तिकडे धाव घेतली. दोन तासांनंतर दोघांचेही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले.‘लाईव्ह’ आत्महत्यायवतमाळ : आई-वडिलांना मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करून आत्महत्येची माहिती देत वणीतील (यवतमाळ) कापड व्यापारी स्वप्निल मेश्राम (३०) याने मंगळवारी रात्री ‘लाईव्ह’ गळफास घेतला. ‘मी आता आत्महत्या करणार आहे,’ असे त्याने सांगितले. पोलीस घरी पोहोचताच, पायाखालचा स्टुल सरकविला. अखेर दार तोडून पोलीस घरात शिरले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Suicideआत्महत्याSatara areaसातारा परिसर