शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
3
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
4
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
5
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
6
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
7
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
8
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
9
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
10
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!
11
‘फडणविसांनी जाहीर केलेले पॅकेज फसवे, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी  मोदींनी विशेष पॅकेज द्यावे’, काँग्रेसची मागणी   
12
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
13
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
14
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
16
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
17
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
18
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
19
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
20
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."

भावाबरोबरच्या भांडणातून बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 17:19 IST

खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका युवकाने भावाबरोबर झालेल्या भांडणातून बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. यामध्ये बावीस वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे.

ठळक मुद्देभावाबरोबरच्या भांडणातून बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्लाशिरवळ पोलीस स्टेशनला ऍट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल

शिरवळ  : खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका युवकाने भावाबरोबर झालेल्या भांडणातून बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. यामध्ये बावीस वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे.

विशेष म्हणजे संबंधित युवतीच्या भावाबरोबर हल्लेखोराचे किरकोळ भांडणे झाली होती त्यातून संबंधित युवकाने हा प्रकार केल्याने पोलीसही चक्रावून गेले आहे. त्यामुळे भावाच्या भांडणात बहिणीला शिक्षा अश्या विचित्र प्रकाराची शिरवळ परिसरात चर्चा सुरु होती. 

यामध्ये अमर महादेव नांगरे -पाटील (वय २६ ) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला ऍट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर