शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ कराडात विविध संस्थांच्या वतीने मूक मोर्चा

By प्रमोद सुकरे | Updated: July 22, 2023 20:17 IST

रस्त्यावर उतरून न्याय मागितला पाहिजे अशा भावना शनिवारी कराडात अनेक महिलांनी व्यक्त केल्या.

कराड : देशात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. मणिपूर येथे महिलांवर झालेले अत्याचार देशाला हादरवून टाकणारे आहेत. या अत्याचारा विरोधात तमाम महिलांनी पेटून उठले पाहिजे. रस्त्यावर उतरून न्याय मागितला पाहिजे अशा भावना शनिवारी कराडात अनेक महिलांनी व्यक्त केल्या.

कराडात मणिपूर घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मुकमोर्च्याच्या समारोप प्रसंगी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मोर्चात काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा गीतांजली थोरात,तालुका अध्यक्षा विद्या थोरवडे, वैशाली सोनावले,आनंदराव लादे, डॉ. सुधीर कुंभार, वैशाली रायते, अझर पटेल, अ‍ॅड. पंडीत गायकवाड, विद्याधर गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कराडमध्ये भारतीय संविधान सभा, समता सामाजिक संस्था यासह विविध सामाजिक संस्थांच्या वतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून मूक मोर्चास प्रारंभ झाला. यावेळी आंदोलकांनी तोंडावर व दंडावर काळ्या फिती बांधून मणिपूर मधील घटनेचा निषेध केला.

मूक मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून महात्मा फुले चौक, बापूजी साळुंखे पुतळ्यापासून दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आला. येथे आंदोलकांनी मणिपूर मधील घटनेचा निषेध नोंदवला.मोर्चात  संविधान प्रचारक, समता सामाजिक संस्था, मानवाधिकार संघटना, काँग्रेस महिला आघाडी, अंधश्रध्दा निर्मूलन, एमएनरॉय संस्था, मी नागरिक फौंडेशन, संस्कार सोशन फाउंडेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी, दि. बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया, वचिंत बहुजन आघाडी, बीआरएसपी आदी संघटनांनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :agitationआंदोलनManipur Violenceमणिपूर हिंसाचारWomenमहिलाSatara areaसातारा परिसर