शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

मालेगावी बाजारसमितीच्या निवडणुक उमेदवारांना चिन्हे वाटप

By admin | Updated: February 7, 2016 22:06 IST

मालेगावी बाजारसमितीच्या निवडणुक उमेदवारांना चिन्हे वाटप

मालेगाव : येथील बाजार समितीच्या निवडणुक रिंगणात असलेले पॅनल व उमेदवार यांना शनिवारी चिन्ह वाटप करण्यात आले. यात शिवसेनेच्या शेतकरी पॅॅनलला ‘कपबशी’, भाजपच्या कर्मविर हिरे पॅनलला ‘गॅस सिलेंडर’ तर कॉंगे्रस -राष्ट्रवादीच्या ‘बळीराजा’ पॅनलला छत्री ही चिन्हे देण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी गौतम बलसाणे, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी नितिन वैद्य, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. या ५८ उमेदवारांपैेकी चार उमेदवार स्वतंत्र लढत असून त्यातील सोसायटी गटातील धर्मा नारायण शेवाळे यांना विमान, ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण गटातील लिला काशिनाथ वाघदरे यांना छताचा पंखा, अनु. जाती-जमाती गटात द्वारकाबाई हिरामण गायकवाड यांना विमान व व्यापारी गटातील उमेदवार गोविंद भिका केल्हे यांना अंगठी हे निवडणुक चिन्ह् देण्यात आली आहेत. सोसायटीच्या सर्वसाधारण गटात प्रसाद हिरे, भिकन शेळके, अशोक सुर्यवंशी, विनोद चव्हाण, गोविंद खैरनार, शिवाजी गवांदे, गंगाधर खैरनार, राजेंद्र जाधव, भागचंद तेजा, गजानन देसले, शशिकांत निकम, गोरख पवार, प्रकाश पाटील, पृथ्वीराज पवार, प्रमोद बच्छाव, दिलीप बागूल, वामनराव बच्छाव, आनंदसिंग वाघ, भिमेश्वर महाजन, अमोल शिंदे, धर्मा शेवाळे, अद्वय हिरे. महीला राखीव गटात जिजा पवार, सुमनबाई निकम, सुरेखा सोनवणे, मंगला हिंगे, बायजाबाई ह्याळीज. इतर मागासवर्गीयसाठी रविंद्र बच्छाव, भारत सोनवणे, संजय निकम. भटक्या व विमुक्त जमाती जागेसाठी रतन हलवर, राजाभाऊ खेमणार, शिवाजी शिंगाडे हे रिंगणात आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण जागेसाठी संग्राम बच्छाव, जितेंद्रसिंग ठाकुर, अनिल बच्छाव, लिलाबाई वाघदरे, पुंजाराम धुमाळ, अरविंद पवार, प्रभाकर शेवाळे. अनुसुचित जाती-जमातीसाठी द्वारका गायकवाड, संजय वाघ, मोठाभाऊ दळवी, बबिता कासवे. आर्थिक दुर्बल घटक जागेवर सुनिल देवरे, दुर्गादास नंदाळे, दीपाली इप्पर हे उमेदवारी करत आहेत. व्यापारी गटासाठी यशवंत खैरनार, जितेंद्र कापडणेकर, फकिर मोहंमद शेख, गोविंद केल्हे, किशोर सोनवणे, भिका कोतकर व संजय घोडके तर हमाल मापारी गटात किशोर शिंदे, वसंत कोर व सुर्यभान साळुंखे हे उमेदवार आहेत. (प्रतिनिधी)