शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात ‘हुडेड ग्रासहॉपर’चे दर्शन, सह्याद्रीत आजही अस्तित्व टिकवून

By सचिन काकडे | Updated: June 10, 2024 14:16 IST

परिसंस्थेचा महत्त्वपूर्ण घटक 

सचिन काकडेसातारा : सातारा जिल्ह्याला समृद्ध वनसंपदा लाभली असून, हजारो पशू-पक्षी येथे वास्तव्य करतात. ‘हुडेड ग्रासहॉपर’ हा त्यातील एक छोटासा जीव. आकर्षक रंगसंगती, पाठीवर उंचवटा, त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी, पांढरे डोळे यामुळे तो अधिकच सुंदर भासतो. या दुर्मीळ कीटकाचे नुकतेच ठोसेघर परिसरात दर्शन घडले असून, तो आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.हुडेड ग्रासहॉपर हा एक कीटकवर्गीय प्राणी आहे. पानांशी एकरूप होणारा रंग अन् पाठीवरील उंचावट्यामुळे त्याला इंग्रजीत ‘हुडेड ग्रासहॉपर’ असे नाव ठेवण्यात आले आहे. याचे शास्त्रीय नाव ‘टेराटोड्स मॉन्टिकोलीस’ असून या कुळातील कीटकांना हुडेड ग्रासहॉपर म्हणून ओळखले जाते. हा गवतटोळ्यांचा एक वंश आहे जो भारत आणि श्रीलंका येथे आढळतो. हुडेड ग्रासहॉपर गवताळ प्रदेश तसेच वन परिसंस्थेचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे.

हुडेड ग्रासहॉपर हा तसा दुर्मीळ कीटक आहे. बहुतांश ठिकाणी याचा अधिवास आढळतो. पानांशी एकरूप होणारा रंग व पाठीवरील उंचवट्यामुळे तो सर्वांत वेगळा ठरतो. हा कीटक टेराटोड्स मॉन्टिकोलीस असून, याविषयी भारतातील काही संशोधक संशोधन करीत आहेत. - अमित सय्यद, कीटक संशोधक

टॅग्स :Satara areaसातारा परिसर