शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंती उत्साहात : छावा ग्रुपकडून मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:06 IST

सातारा शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यायतही अनेक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देशिवजयंती उत्साहात : छावा ग्रुपकडून मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिकेछत्रपती शिवाजी महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन

सातारा : सातारा शहरातील अनेक महाविद्यालयांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यायतही अनेक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.

प्रथम अजिंक्यतारा किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यात आली. यावेळी अनेकांनी भगचवे फेटे परिधान केले होते. मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे पोवाडे तसेच छावा ग्रुपकडून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी शिवज्योतीचे स्वागत केले. नंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात छावा दांडपट्टा ग्रुपच्या सागर लोहार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या थरारक प्रात्यक्षिकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.यामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी, कुऱ्हाड, भाला फिरविणे, दांडपट्टा, हनुवटीखाली लिंबू ठेवून तलवार फिरवून ते कापणे, नारळ डोक्यावर ठेवून तो काठीने फोडणे, अग्निचक्र फिरविणे अशा अनेक साहसी खेळांनी डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांचे झांजपथकही आकर्षण ठरले.बुक्कीने फोडले नारळया मर्दानी खेळामध्ये सागर लोहार या युवकाने हाताच्या बुक्कीने नारळ फोडण्याचे कसब करून दाखविले. त्याला उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली.झांजपथकाने वेधले लक्षमहाविद्यालयातील कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांकडून झांजपथकाची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. या झांजपथकानेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSatara areaसातारा परिसर