शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांसाठी लवकरच सुरू होणार मराठीचे वर्ग,  सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 15:53 IST

सातारा : व्यवसाय व नोकरीच्यानिमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांना मराठी भाषेचे अप्रुप आहे. रोजच्या सामान्य व्यवहारात त्यांना सुलभपणे मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती परप्रांतीयांसाठी लवकरच मराठी वर्गाचे आयोजन करणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने दि. ५ ते ८ जानेवारी ...

ठळक मुद्दे सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा उपक्रमपरप्रांतीयांसाठी लवकरच सुरू होणार मराठीचे वर्ग५ ते ८ जानेवारी सारस्वतांचा मेळा

सातारा : व्यवसाय व नोकरीच्यानिमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या परप्रांतीयांना मराठी भाषेचे अप्रुप आहे. रोजच्या सामान्य व्यवहारात त्यांना सुलभपणे मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती परप्रांतीयांसाठी लवकरच मराठी वर्गाचे आयोजन करणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्यावतीने दि. ५ ते ८ जानेवारी या दरम्यान विंदा करंदीकर नगरी, जिल्हा परिषद मैदान येथे १९ व्या ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रदीप कांबळे, डॉ. राजेंद्र माने, शेखर हसबनीस, नंदा जाधव, प्रा. साहेबराव होळ, वि. ना. लांडगे, शिरीष चिटणीस, आर. पी. निकम, प्रल्हाद पारटे आदी मान्यवर उपस्थित होते.साताºयात परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. शहरात वावरताना त्यांना अनेकदा बोली भाषेत व्यवहार करताना अडथळे येतात. यातील काही लोकांना रोजच्या वापरातील वस्तंूची मराठी नावेही माहीत नसल्याचे लक्षात आले आहे.

या सर्वांना आठवड्यातून दोनदा मराठीचे प्राथमिक ज्ञान देण्यासाठी ग्रंथ महोत्सव प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी स्थळ, शिक्षक आणि वेळ याचे अंतिम नियोजन लवकरच निश्चित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरliteratureसाहित्य