शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सातारकर चुकचुकले, बिचुकलेंचे नाव कसे हो चुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:27 IST

abhijeet bichukale, Vidhan Parishad Election, Satara area पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवार अभिजीत बिचुकले यांचे पदवीधरच्या मतदार यादीतुन नाव गायब असल्याचा प्रकार मतदानादिवशी उघडकीस आला. भारतीय जनता पार्टीने हे कुभांड रचल्याचा आरोप देखील बिचुकले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

ठळक मुद्देसातारकर चुकचुकले, बिचुकलेंचे नाव कसे हो चुकलेभारतीय जनता पार्टीने कुभांड रचल्याचा आरोप

सातारा : पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवार अभिजीत बिचुकले यांचे पदवीधरच्या मतदार यादीतुन नाव गायब असल्याचा प्रकार मतदानादिवशी उघडकीस आला. भारतीय जनता पार्टीने हे कुभांड रचल्याचा आरोप देखील बिचुकले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.'बिग बॉस' मालिकेपासून चर्चेत आलेले अभिजीत बिचुकले यांनी पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करत आहेत. येथील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदान केंद्रावर ते त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांच्या बरोबर गेले होते. अलंकृता बिचुकले यांचे नाव यादीत सापडले. मात्र, अभिजित बिचुकले यांचे नाव नव्हते. अनेक ठिकाणी शोधूनही नाव मिळाले नाही.निवडणूक आयोगाच्या कारभाराचे खापर त्यांनी भाजप पक्षावर फोडले. प्रशासनही या भोंगळ कारभाराला तितकेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रभर माझं नाव पोहोचलं आहे. त्यामुळे मला मतदान करुन न देण्याचा डाव त्यांनी खेळला. तो यशस्वी होणार नाही, असा विश्वासही अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केला.

टॅग्स :abhijeet bichukaleअभिजीत बिचुकलेVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSatara areaसातारा परिसर