शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा :  उदयनराजेंच्या सभापतींना आमदार झाल्यासारखं वाटतंय, कार्यकर्तेही थिरकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:54 IST

सध्या साताऱ्यांत खासदार उदयनराजे भोसले अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातून साधा विस्तव जात नसल्याचे वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुुकीत मी ठरवेन तोच आमदार होणार, अशी घोषणाही उदयनराजेंनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेतील उदयनराजे गटाचे आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..या गाण्यावर नृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालांय.

ठळक मुद्देउदयनराजेंच्या सभापतींना आमदार झाल्यासारखं वाटतंयकार्यकर्तेही थिरकलेराजधानी कृषी प्रदर्शनातील गाण्यावर मनसोक्त्त नृत्य

सातारा : सध्या साताऱ्यांत खासदार उदयनराजे भोसले अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातून साधा विस्तव जात नसल्याचे वातावरण आहे. आगामी विधानसभा निवडणुुकीत मी ठरवेन तोच आमदार होणार, अशी घोषणाही उदयनराजेंनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेतील उदयनराजे गटाचे आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय..या गाण्यावर नृत्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालांय.

 

एखादं गाणं लागलं की, आपली पावलं नकळत का होईना थिरकू लागतात. असेच काहीसे चित्र साताऱ्यातील राजधानी कृषी महोत्सवात पाहावयास मिळाले. रविवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना लागलेल्या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्यावर आरोग्य सभापती यशोधन नारकर यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नृत्य केलं. त्यांच्या या नृत्याला कार्यकर्त्यांनी भरभरून दाद दिली अन् स्वत:ही या गाण्यावर ठेका धरला.पालिका निवडणुकीतील मनोमिलन तुटल्यानंतर खासदार व आमदार गटामध्ये वादविवादाचे अनेक प्रसंग उद्भवले. दोन्ही राजेंमधील द्वंद्वही सातारकरांना परिचित आहे. अशा परिस्थितीत खासदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मी ठरवेन तोच आमदार अशी घोषणा केल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. या वातावरणात पालिकेतील उदयनराजे गटाचे सभापती यशोधन नारकर यांनी आमदार झाल्यासारखं वाटतंय या गाण्यावर नृत्य केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. 

कृषी महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर नृत्य करावे लागले. नृत्य करण्यामागे कोणताही वेगळा हेतू नव्हता. त्यामुुळे या गोष्टीचा बाऊ करण्यात काहीच अर्थ नाही.- यशोधन नारकर, आरोग्य सभापती

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसर