फलटण (सातारा) : फलटण-पुणे रस्त्यावर येथील जिंती नाका परिसरात कंटेनर व दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.
सातारा : तिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीर, दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:16 IST
फलटण-पुणे रस्त्यावर येथील जिंती नाका परिसरात कंटेनर व दूध टँकरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास झाला.
सातारा : तिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीर, दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक
ठळक मुद्देतिहेरी अपघातात दोन वाहनांचे चालक गंभीरफलटणच्या जिंती नाक्यावर दुर्घटना दूध वाहतूक करणार टँकर अन् कंटेनर यांच्यात धडक