शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

सातारा : सिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकची कारला धडक, माळशिरसचे दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 16:14 IST

चौकातील रस्ता ओलांडत असलेल्या कारला सिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकने ठोकर दिली. यामध्ये कारमधील दोघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे मायणी-म्हसवड मार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावरील पडळ-विखळे चौकांमध्ये झाला.

ठळक मुद्देसिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकची कारला धडक, माळशिरसचे दोघे जखमी मायणीजवळ चौकात रस्ता ओलांडताना अपघात

मायणी : चौकातील रस्ता ओलांडत असलेल्या कारला सिंमेट घेऊन निघालेल्या ट्रकने ठोकर दिली. यामध्ये कारमधील दोघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे मायणी-म्हसवड मार्गावर मायणीपासून सहा किलोमीटर अंतरावरील पडळ-विखळे चौकांमध्ये झाला.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अकलूजकडून अमोल दिलीप मगर हे कारने (एमएच ४५ एन ११४१) इस्लामपूरकडे निघाले होते. त्यांची कार गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास पडळ-विखळे चौकात आली. त्याचवेळी कातरखटावहून कलेढोणकडे मालट्रक (एमएच १३ एक्स ३८६१) सिमेंट घेऊन निघाला होता.ही दोन्ही वाहने पडळ-विखळे चौकात एकमेकांना क्रॉस होताना या दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये कार चालकाच्या बाजूचे मोठे नुकसान झाले. कार चालकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, अमोल मगर यांचा पाय व हात निकामी झाले.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी मदतीसाठी धावले. दरम्यान, १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून दोघांना वडूज ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात