शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

साता-यात विद्यार्थ्यांनी बनविले दोन हजार बीजगोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2018 2:24 PM

खटाव तालुक्यातील विखळे येथील कमलेश्वर विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यामध्ये दोन हजार बीजगोळे बनविले आहेत.

मायणी (सातारा) : खटाव तालुक्यातील विखळे येथील कमलेश्वर विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यामध्ये दोन हजार बीजगोळे बनविले आहेत. या बीजगोळ्यांची लागण करून विखळे, पाचवड व ढोकळवाडी परिसर हिरवागार करण्याचा संकल्प तेथील चिमुरड्यांनी केला आहे. त्यासाठी रविवारपासून सुरुवात करण्यात आली.मुख्याध्यापक पोपट मिंड लोकमतशी बोलताना म्हणाले, विखळे विद्यालयातील उपशिक्षक सयाजी जाधव यांनी उन्हाळ्यामध्ये एक दिवसीय प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना बीजगोळे तयार करण्यासंदर्भात माहिती दिली. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुटीमध्ये सुमारे दोन हजार बीजगोळे तयार केले.परिसरामध्ये मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस समाधानकारक झाल्यामुळे ओलावा निर्माण झाला आहे. या परिसरातील विखळे-पाचवड रस्ता व विखळे-ढोकळवाडी रस्ता तसेच परिसरामध्ये असणाऱ्या माळरानावर ते या बीजगोळ्यांचे रोपण करणार आहेत.- माती व शेण समप्रमाणात घेऊन त्याचे योग्य मिश्रण करुन त्यामध्ये विविध झाडांच्या बियामध्ये घालून तयार केलेला माती व शेणाचा गोळा म्हणजे बीजगोळा होय. ही पद्धत प्रमुख्याने परदेशात वापरली जाते. यामुळे आतील बीजाला कीड लागत नाही किंवा पक्षी खात नाहीत, त्यामुळे बिजापासून योग्य प्रकारची रोपे तयार होतात. 

- सयाजी जाधव 

उपशिक्षक विखळे विद्यालय.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर