शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

सातारा : वडूज नगरीत वाहतुकीचा कोंडमारा, सम-विषम पार्किंग होणे आवश्यक; अतिक्रमणाच्या विळख्याने वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 13:35 IST

वडूज शहरातील विकासाबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता, यामुळे बाजारपेठेला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. तालुक्याचा त्रिभाजनात राजकीयदृष्ट्या वडूजला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने शहरातील वाहतुकीच्या कोडींचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. वाहतूकव्यवस्था व पार्किंग नसल्याने वडूज शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र वारंवार पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देवडूज नगरीत वाहतुकीचा कोंडमारासम-विषम पार्किंग होणे आवश्यकअतिक्रमणाच्या विळख्याने वाहतूक कोंडी

वडूज : शहरातील विकासाबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता, यामुळे बाजारपेठेला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. तालुक्याचा त्रिभाजनात राजकीयदृष्ट्या वडूजला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने शहरातील वाहतुकीच्या कोडींचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. वाहतूकव्यवस्था व पार्किंग नसल्याने वडूज शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र वारंवार पाहावयास मिळत आहे.येथील शेतकरी चौक, बाजार चौक, कऱ्हाड रोड चौक, बाजारपेठ, शिवाजी चौक (आयलँड चौक) बस स्टँड हे वर्दळीचे ठिकाण असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. दहिवडी, कऱ्हाड, पुसेगावहून येणाऱ्या गाड्या बसस्थानकाकडे जाताना आयलँड चौकात वाहतुकीच्या कोंडीमुळे तासन्तास ताटकळत थांबावे लागते.

त्यामुळे या चौकात दिशादर्शक फलक तसेच कायम वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांमधून होत आहे. तसेच यापुढे परिसरात नगरपंचायतीने पोलिसांच्या मदतीने सम-विषम पार्किंग व्यवस्था राबवावी. रस्त्यालगत असणारे अतिक्रमण, फळवाले व इतर व्यवसायधारकांना जागा उपलब्ध करून दिली तर ही जीवघेणी अडचण कायमस्वरुपी निकाली लागेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडी