शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Satara: सातारा जिल्ह्यातील ४४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या        

By दत्ता यादव | Updated: January 14, 2024 21:14 IST

Satara: जिल्हा पोलिस दलातील १० पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलिस निरीक्षक आणि २० पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढले आहेत.

- दत्ता यादव  सातारा  - जिल्हा पोलिस दलातील १० पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलिस निरीक्षक आणि २० पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच ठिकाणी तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा बदल्या झालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलिस निरीक्षक कोंडिराम पाटील यांची जिल्हा विशेष सातारा येथून कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर पोलिस ठाण्यातील हेमंतकुमार शहा यांची फलटण शहर पोलिस ठाणे, संदीप जगताप, सातारा शहर पोलिस ठाण्यातून शिरवळ पोलिस ठाणे, सुनील शेळके, खंडाळा पोलिस ठाणे, बाळासाहेब भरणे, जिल्हा विशेष शाखा सातारा, विश्वजित घोडके, वाचक पोलिस अधीक्षक, विकास पाडळे, मानवी संसाधन पोलिस कल्याण, प्रदीप सूर्यवंशी, जिल्हा वाहतूक शाखा, सातारा, सुनील फडतरे, सायबर पोलिस ठाणे, श्रीसुंदर रजनीकांत, कऱ्हाड शहर पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे.

सहायक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांची वाठार पोलिस ठाणे, चिमाणजी केंद्रे यांची औंध पोलिस ठाणे, शिवाजीराव विभूते यांची रहिमतपूर पोलिस ठाणे, चेतन मछले मल्हार पेठ पोलिस ठाणे, किरण भोसले तळबीड पोलिस ठाणे, राहुल वरोटे पाटण पोलिस ठाणे, उत्तम भापकर कऱ्हाड शहर पोलिस ठाणे, गणेश कड कऱ्हाड शहर पोलिस ठाणे, विशाल वायकर फलटण शहर पोलिस ठाणे, अमित बाबर सातारा शहर पोलिस ठाणे, राजेश माने, वाचक अपर पोलिस अधीक्षक सातारा, अनिता मेणकर, जिल्हा वाहतूक शाखा, सातारा, संदीप सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा येथे बदली झाली आहे.

पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, वाचक उपविभागीय, कोरेगाव, अश्विनी वाघमारे, काेरेगाव पोलिस ठाणे, प्रमोद सावंत, नियंत्रण कक्ष, सातारा, अर्जुन चोरगे, उपविभागीय पोलिस अधिकारी वाई, बशीर मुल्ला, कऱ्हाड शहर पोलिस ठाणे, शीतल जाधव, वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा, शामराम मदने, नियंत्रण कक्ष सातारा, राजेंद्र पुजारी, वाचक उपविभागीय फलटण, विशाल जगताप, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा, विश्वास कडव, वाचक उपविभागीय सातारा शहर, चांदणी मोटे, वाई पोलिस ठाणे, अनिल पाटील, वाहतूक नियंत्रण शाखा, कऱ्हाड शहर, भाग्यश्री चव्हाण, डायल ११२ नियंत्रण कक्ष, सातारा, महेश पाटील, कऱ्हाड शहर पोलिस ठाणे, भैरीनाथ कांबळे, वाचक उविपोअ कऱ्हाड, रत्नदीप भंडारे, सातारा शहर पोलिस ठाणे, कृष्णराज पवार, सायबर पोलिस ठाणे, दीपाली गायकवाड, वाचक उविपोअ दहिवडी, अशोक राऊत, जिल्हा विशेष शाखा सातारा येथे बदली झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर