शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : वर माती, खाली वाळू... प्रशासन मात्र कनवाळू, वाळूचोरीचा नवा फंडा, खटाव तालुक्यात एका पावतीवर दोन खेपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 10:52 IST

खटाव तालुक्यातील नदी पात्रातून वाळू उपसा खुलेआम सुरू आहे. वाळू माफीयांनी नवा फंडा शोधून काढला आहे. खाली वाळू भरून वरुन माती टाकून वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग मात्र हातावर हात ठेऊन गप्प आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाई करत प्रशासन ह्यतू कर रडल्यासारखे मी करतो मारल्याह्णसारखे असा खेळ खेळत आहे.

ठळक मुद्देवर माती, खाली वाळू... प्रशासन मात्र कनवाळूवाळूचोरीचा नवा फंडा खटाव तालुक्यात एका पावतीवर दोन खेपा

कातरखटाव (सातारा) : खटाव तालुक्यातील नदी पात्रातून वाळू उपसा खुलेआम सुरू आहे. वाळू माफीयांनी नवा फंडा शोधून काढला आहे. खाली वाळू भरून वरुन माती टाकून वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग मात्र हातावर हात ठेऊन गप्प आहे. वाळू तस्करांवर किरकोळ कारवाई करत प्रशासन तू कर रडल्यासारखे मी करतो मारल्यासारखे असा खेळ खेळत आहे.तालुक्यातील नद्यांवर वाळू तस्कारांचेच राज्य आहे. हे वाळू तस्कर म्हणजे त्या त्या भागातले गावपुढारी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. राजकीय वरदहस्त व महसूल अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधाच्या जोरावर वाळूवर दरोडा टाकण्याचा कारभार दिवसा ढवळ्या तसेच रात्रीच्या अंधारात सुरू आहे.नद्यांना पाणी असो अथवा नसो अत्याधुनिक यंत्र सामुग्री वापरत वाळू उपसा केला जातोच. लाखो रुपयांची वाळू काढली जाते. परंतु वाळू उपसा करणाऱ्यांवर मात्र कुठलीच ठोस कारवाई का होत नाही असा सवाल विचारला जात आहे. खटाव तालुक्यातील वाळुवर उंब्रज, कऱ्हाड, चिपळूण भागातील वाळु सम्राटांचा भलताच जीव जडल्याचे बोलले जाते.नाव गाळाच....!गाळमुक्त तलाव या शासनाच्या योजनेतून गाळाचा उपसा केला जात आहे. नेमका याच संधीचा फायदा घेत वाळु तस्करांनी तलावाकडेला निघणारी वाळु काठोकाठ अन् त्यावर गाळाचा थर देत वाळू वाहतुकीचा नवा फंडा वापरला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार