शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : खटाव तालुक्यातील तीनशे कुटुंबं स्वस्त धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:14 IST

कार्डधारकांसाठी शासनाने सुरू केलेल्या नवीन नियमानुसार बारा अंकी फिडिंग नंबर नसलेल्या दोनशे ते तीनशे कार्डधारक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्या कुटुंबांचे हाल होत असून, कार्डधारक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

ठळक मुद्देतीनशे कुटुंबं स्वस्त धान्यापासून वंचितखटाव तालुका; आधार कार्ड, इतर कागदपत्रे देऊन फटका

खटाव : कार्डधारकांसाठी शासनाने सुरू केलेल्या नवीन नियमानुसार बारा अंकी फिडिंग नंबर नसलेल्या दोनशे ते तीनशे कार्डधारक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्या कुटुंबांचे हाल होत असून, कार्डधारक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.शासन नियमानुसार ज्या रेशनकार्ड धारकांच्या कार्डवर त्यांनी निर्धारित केलेला बारा अंकी फिडिंग कोड नंबर नसेल तर धान्य न देण्याच्या परिपत्रकामुळे असे ग्राहक महिन्याला मिळणाऱ्या धान्यापासून वंचित झाले आहेत.

बऱ्याच कार्ड धारकांनी वेळेत आधार कार्ड तसेच लागणारी अन्य कागदपत्रे देऊनही आधार कार्ड फिडिंग न झाल्याने त्यांना धान्य मिळत नाही. यामुळे या कार्डधारकांमधून नाराजीचा सूर उमटायला लागला आहे.हे कार्डधारक आजही स्वस्त धान्य दुकानात जाऊन संबंधित दुकानदाराकडे विचारपूस करत आहेत. त्याचबरोबर प्रसंगी दुकानदारांशी हुज्जतही घालताना दिसून येत आहेत. या वंचित कार्डधारकांना वेळेत धान्य पुरवठा करावा, अशीही मागणी होत आहे.

टॅग्स :collectorतहसीलदारSatara areaसातारा परिसर