शहरं
Join us  
Trending Stories
1
उमरेड येथील ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट, ११ कामगार होरपळले, तिघांचा मध्यरात्रीनंतरही शोध नाही
2
दिल्लीसह NCRमधील काही भागात धुळीचे वादळ, पावसाच्या सरी; मेट्रो सेवा कोलमडली, विमाने वळवली
3
जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना
4
IPL 2025 : ज्याला धोनी 'गद्दार' म्हणाला, त्याच्यासोबतच प्लॅन आखत अजिंक्यनं जिंकला CSK चा 'बालेकिल्ला'
5
विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक, बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचे प्रकरण
6
तहव्वूर राणाचा आडमुठेपणा कायम! ३ तास NIA चौकशी, पण सहकार्य केले नाही; कोणते प्रश्न विचारले?
7
IPL च्या इतिहासात CSK वर पहिल्यांदाच आली ही वेळ! आता बालेकिल्ल्यात KKR नं दिला दणका
8
CSK vs KKR : धोनी DRS सिस्टीम फेल! मग कॅप्टन कूलची अंपायरसमोर संतप्त प्रतिक्रिया (VIDEO)
9
गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...”
10
“अमृत भारत स्टेशन योजनेत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार”: अश्विनी वैष्णव
11
फुले चित्रपटाचा ट्रेलर बघून मत बनवू नये, ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल - अनंत महादेवन
12
काळीज हेलावेल...Video पाहून! बहुमजली इमारतीला आग लागली, मुलांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न
13
चाहते सोडा! CSK ची बॅटिंग बघून चीअर लीडर्सचाही पडला चेहरा; घरच्या मैदानात लाजिरवाणी कामगिरी
14
हद्द झाली! वासनांध नराधमाचा कुत्र्यावर अत्याचार! पुण्यात नेमकं घडतंय काय?
15
IPL 2025 CSK vs KKR : टॉस गमावल्यावर MS धोनीनं केली रोहित शर्माची कॉपी, नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
कियाने आपली कार क्रॅश करायला दिली, भारत एनकॅपमध्ये किती सेफ्टी रेटिंग मिळाले?
17
“...तर ठाकरे गट मोठे आंदोलन करणार”; आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, पण मुद्दा काय?
18
ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता पगार दरमहा ७ तारखेला होणार; ‌प्रताप सरनाईकांची घोषणा
19
तुम्हाला साडेसाती आहे? हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनि उपासना; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण!
20
हॉरिबल...! रेल्वे म्हणे नो ब्रेक, लोको पायलटने टॉयलेट अन् जेवणही करायचे नाही; तुरुंगापेक्षाही भयंकर...

साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक जाहीर

By दत्ता यादव | Updated: October 31, 2022 14:22 IST

महाराष्ट्रातील दोन पोलीस अधीक्षकांसह एकूण ११ जणांचा समावेश आहे.

सातारा: नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक व गडचिरोलीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना ‘केंद्रीय गृह मंत्र्याचे २०२२ चे विशेष ऑपरेशन पदक’ जाहीर झाले आहे. देशभरातील अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना हे पदक जाहीर झाले असून, महाराष्ट्रातील दोन पोलीस अधीक्षकांसह एकूण ११ जणांचा समावेश आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची गेल्याच आठवड्यात गडचिरोली येथून साताऱ्यात बदली झाली आहे. गडचिरोली येथे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक धाडसी कारवाई झाल्याने त्यांना या पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर