शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : शाहूपुरीत दोन जबरी चोरीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:03 IST

शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवेकर हॉस्पिटलसमोर एका तरुणास चौघांनी लुटले. तर प्रतापसिंह शेती फार्म रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देहॉस्पिटलसमोर एका तरुणास चौघांनी लुटलेमहिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची घटना

सातारा : शाहूपुरी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवेकर हॉस्पिटलसमोर एका तरुणास चौघांनी लुटले. तर प्रतापसिंह शेती फार्म रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावल्याची घटना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, संकेत रवींद्र लोखंडे (वय २१, रा. वनवासवाडी, एमआयडीसी) हा राधिका रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ उभा होता. त्यावेळी शुभम कांबळे, विजय कांबळे, रुईस आतार (तिघे रा. बुधवार नाका) व राहुल कदम (रा. करंजे) यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली.

ती संकेतने देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चौघांनी त्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शर्टच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम असा ४ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला.सुलभा गोपाळ जोशी (वय ५२, रा. शाहूपुरी) या रविवारी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी रस्त्यावारील दिवेकर हॉस्पिटलसमोरून चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी जोशी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर