शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : महाशिवरात्रीनिमित्त किल्ले वासोटावरील वाघेश्वरच्या दर्शनासाठी वळली अनेकांची पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 17:32 IST

महाशिवरात्रीनिमित्ताने जिल्ह्यातील शिवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गावागावांतील शंकराच्या मंदिरांबरोबरच दुर्गम भागातील दुर्लक्षित शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे अनेकांनी पसंत केले. यामध्ये किल्ले वासोट्यावर असलेल्या नागेश्वरच्या दर्शनाला जाण्यासाठी बामणोली येथून बोटीने जावे लागते. बोटीसाठी मंगळवारी सकाळपासूनच बामणोलीत गर्दी केली होती.

ठळक मुद्देशिवालयांमध्ये दर्शनासाठी गर्दीकिल्ले वासोटावरील वाघेश्वरच्या दर्शनासाठी वळली अनेकांची पावले

सातारा : महाशिवरात्रीनिमित्ताने जिल्ह्यातील शिवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गावागावांतील शंकराच्या मंदिरांबरोबरच दुर्गम भागातील दुर्लक्षित शिवमंदिरात जाऊन दर्शन घेणे अनेकांनी पसंत केले. यामध्ये किल्ले वासोट्यावर असलेल्या नागेश्वरच्या दर्शनाला जाण्यासाठी बामणोली येथून बोटीने जावे लागते. बोटीसाठी मंगळवारी सकाळपासूनच बामणोलीत गर्दी केली होती.महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले शंभू महादेवाच्या दर्शनासाठी दरवर्षी महाशिवरात्रीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक येत असतात. त्याचप्रमाणे साताऱ्याच्या चारही बाजूंना शिवशंकराची मंदिरे आहेत.कोटेश्वर, कुरणेश्वर, जंरडेश्वर आदी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. या मंदिरांमध्ये बेल, दवणा वाहून मनोभावे दर्शन घेताना भाविक दिसत होते.महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या दुर्लक्षित; परंतु ऐतिहासिक अशा जागृत महादेव मंदिरांचा ह्यलोकमतह्णने शोध घेऊन रविवारच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यामुळे असंख्य भाविकांनी या दुर्गम ठिकाणच्या मंदिरात दर्शनासाठी जाणे पसंत केले.महाशिवरात्रीनिमित्ताने शाळा-महाविद्यालयांना सुटी असल्याने अनेकांनी निसर्गात सानिध्यात असलेल्या किल्ले वासोटा परिसरातील वाघेश्वरला जाण्यासाठी बामणोली येथे गर्दी केली होती.

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीSatara areaसातारा परिसरFortगड