शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावा, लोणंदमध्ये घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:18 IST

लोणंद शहरातील काही भागात शनिवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. त्याने सकाळी आठ ते दहा या दोन तासांत सातजणांच्या पायाचा चावा घेतला. यामध्ये शाळेतील तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

ठळक मुद्दे पिसाळलेल्या कुत्र्याचा सात जणांना चावालोणंदमध्ये घबराट; तीन शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश

लोणंद (सातारा) : लोणंद शहरातील काही भागात शनिवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. त्याने सकाळी आठ ते दहा या दोन तासांत सातजणांच्या पायाचा चावा घेतला. यामध्ये शाळेतील तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे.पूर्वा संजय वाघोळे (वय १२), ॠतुजा संजय वाघोळे (१५), मंदा अशोक कोरडे ( ५०), आरती अमित खरात (२५), शुभम जालिंदर माने (४७, सर्व रा. लोणंद), चेतन बाळासाहेब मदने (१५, रा. कोरेगाव, फलटण), नेहा साहेबराव चव्हाण (७, रा. निंभोरे, ता. फलटण) असे जखमींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, येथील शिवाजी चौक परिसरात शनिवारी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. कुत्र्याने शाळेत जाणाऱ्या तीन विद्यार्थिनी, एक शाळकरी मुलगा व तीन महिलांना चावा घेतला.

कुत्र्याच्या दहशतीमुळे लोणंद परिसरात भीतीचे वातावरण आहे. सातजणांवर जिल्हा आरोग्य केंद्र्रात औषधोपचार करण्यात आले. ही माहिती समजल्यानंतर तातडीने या कुत्र्याच्या बंदोबस्त करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

टॅग्स :dogकुत्राSatara areaसातारा परिसर