शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

सातारा :पाऊस वाढला; विसर्ग कमी, कोयनेचे दरवाजे चार फुटांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:36 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, सोमवारी सायंकाळपासून जोर वाढला आहे. कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंत ७४ मिलीमीटर पाऊस झाला असून, १०१.४५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणाचे दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाऊस वाढला; विसर्ग कमी, कोयनेचे दरवाजे चार फुटांवर पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, सोमवारी सायंकाळपासून जोर वाढला आहे. कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंत ७४ मिलीमीटर पाऊस झाला असून, १०१.४५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणाचे दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील असणारी प्रमुख धरणे भरल्यातच जमा आहेत. मंगळवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात ७४ मिलीमीटर पाऊस झाला. धरणात १०१.४५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला.

पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सायंकाळपासून धरणाचे दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत. दरवाजातून १६७७६ तर पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून १८८७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मंगळवारी सकाळपर्यंत धोम धरणात १२.५८ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ९.४९, बलकवडी ३.९२ तर तारळी धरणात ५.५३ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. तर धोम धरणातून १७७४, कण्हेर ३९२३, बलकवडी ३०३ तर उरमोडी धरणातून ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम १२ /५६४कोयना ७४ /४६९०बलकवडी ३७ /२३३३कण्हेर ११/६४७उरमोडी १८ /१०६१तारळी ३० /१९६९ 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर