शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; १७ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 14:00 IST

शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी शहर व परिसरात आठ ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकून १७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; १७ जण ताब्यात२१ हजारांची रोकड जप्त : शाहूपुरी अन् शहर पोलिसांची कारवाई

सातारा : शाहूपुरी आणि सातारा शहर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी शहर व परिसरात आठ ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकून १७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २१ हजारांची रोकडही पोलिसांनी जप्त केली आहे.प्रकाश ताब्याबा इंगळे (वय ५५, पिंपळवाडी, ता. सातारा), नासिरहुसेहन दिलावर शेख (वय ३८, रा. शनिवार पेठ, सातारा), यासीन शेख (रा. गुरुवार परज सातारा), सादीक आयुब सय्यद (वय ३५, रा. गरुवार पेठ, सातारा), समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा परिसर, सातारा), जयदीप पोपटराव यादव (वय ३६, वाढे, ता. सातारा), शंकर निवृत्ती कांबळे (वय २६, रा. पाटखळ, ता. सातारा), यासीन इकबाल शेख (वय ४०, रा. नकाशपुरा पेठ, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिसांनी ही कारवाई बसस्थानक, सदाशिव पेठ, करंजे नाका येथे केली.सातारा शहर पोलिसांनी गोडोली आणि देगाव फाटा येथे चार ठिकाणी कारवाई केली. या ठिकाणी वसंत कृष्णा वैराट (वय ६४), वसीम शेख (रा. सातारा), धनाजी दत्तात्रय खोपडे (वय ५४, रा. देगाव फाटा परिसर), चंदू चोरगे (रा. रविवार पेठ, सातारा), अरूण भगवान शिंदे (रा. गोडोली), यासीन शेख (रा. गरुवार परज सातारा), उदय विश्वास मोरे (वय ४३, अमरलक्ष्मी कोडोली, सातारा), यासीन शेख (रा. गुरूवार परज सातारा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आठ जुगार अड्ड्यावर पोलिसांनी २१ हजारांची रोकडही जप्त केली आहे. दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी एकाचेळी शहर आणि परिसरात जुगार अड्ड्यावर छापासत्र सुरू केले. त्यामुळे अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर