शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

सातारा : कोंडी टाळण्यासाठी बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 13:27 IST

पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एसटीच्या सातारा शहरातील मार्गात बदल केला. परंतु त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी वारंवार होऊ लागली. ती टाळण्यासाठी एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस अन् पालिकेच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलले. रस्ता दुभाजक तोडून सोमवारी सकाळी प्रवेशद्वार आत व बाहेर जाणाऱ्याच्या गेटमध्ये बदल करण्यात आला.

ठळक मुद्दे कोंडी टाळण्यासाठी बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्ववतदुभाजकावर हातोडा : सातारा एसटी, वाहतूक शाखेचे सकारात्मक पाऊल

सातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे एसटीच्या सातारा शहरातील मार्गात बदल केला. परंतु त्यामुळे बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी वारंवार होऊ लागली. ती टाळण्यासाठी एसटी महामंडळ, वाहतूक पोलीस अन् पालिकेच्या वतीने सकारात्मक पाऊल उचलले. रस्ता दुभाजक तोडून सोमवारी सकाळी प्रवेशद्वार आत व बाहेर जाणाऱ्याच्या गेटमध्ये बदल करण्यात आला.सातारा मध्यवर्ती बसस्थानकाचे प्रवेशद्वार कायमच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे. विभागीय कार्यालयाच्या शेजारी असलेल्या प्रवेशद्वारातून पूर्वी गाड्या आत जात होत्या. पण पोवईनाक्याकडून येणाऱ्या एसटी बसेस, खासगी वाहने मधूनच आत घुसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे प्रवेशद्वारात बदल केला. नियोजित वस्तूसंग्रहालयाच्या इमारती शेजारी असलेले प्रवेशद्वार आत जाण्यासाठी वापरले जाऊ लागले.पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाल्यापासून एसटीच्या शहरातील मार्गात बदल केला. कोल्हापूर, कोरेगाव, रहिमतपूर दिशेने येणाऱ्या गाड्या वाढेफाटा मार्गे वळविण्यात आल्या. त्यामुळे या गाड्या पोवईनाक्याकडे न जाता बसस्थानकात येऊ लागल्या.

जाणाऱ्यां व आतून बाहेर येणाऱ्यां गाड्या एकमेकांना आडव्या येत असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या. यामुळे वाहनचालकांमधूनही नाराजी व्यक्त होत होती.याची दखल घेऊन सोमवारपासून बदल करण्यात आला. पोवईनाक्याकडून येणारी सर्वच वाहने क्रीडा संकुलापर्यंत जाऊन तेथे वळसा घालून पुन्हा बसस्थानकापर्यंत यावे असे नियोजन केले आहे.

त्यासाठी खंडित दुभाजकात बॅरेकेट लावले आहे. तर बसस्थानकातून बाहेर येणाऱ्या गाड्या विभागीय कार्यालयाच्या शेजारील गेटमधून बाहेर येऊन मार्गस्थ होणार आहेत. त्यासाठी रस्त्या दुभाजक तोडला आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरstate transportराज्य परीवहन महामंडळ