शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Satara: प्रणिती शिंदे घेणार साताऱ्यातील काॅंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

By नितीन काळेल | Updated: September 30, 2024 20:54 IST

Satara News: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काॅंग्रेसने जोरदार तयारी केली असून सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आॅक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात होणार आहे. यासाठी प्रदेश काॅंग्रेस कमिटीने निरीक्षक म्हणून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

- नितीन काळेलसातारा - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काॅंग्रेसने जोरदार तयारी केली असून सातारा जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आॅक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात होणार आहे. यासाठी प्रदेश काॅंग्रेस कमिटीने निरीक्षक म्हणून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमीटीने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. त्याची यादी प्रदेश कार्यालयाकडेही प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रम दि. १ ते ८ आॅक्टोबदरम्यान जिल्हास्तरावर होणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून काॅंग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे आठवडाभरात सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर दि. १० आॅक्टोबरपर्यंत उमेदवारांच्या मुलाखतीचा गोपनीय अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान, काॅंग्रेस सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिण, माण आणि वाई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी आग्रही आहे. तसेच वरिष्ठांकडेही याबाबत जोरदार मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपात काॅंग्रेसच्या वाट्याला जिल्ह्यातील कोणकोणते मतदारसंघ येणार हे पाहणे महत्वाचे ठरलेले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Praniti Shindeप्रणिती शिंदेSatara areaसातारा परिसर