शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

सातारा : जिल्ह्यात ७७ ग्रामपंचायतींसाठी २५ फेब्रुवारीला मतदान, धुमशान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:10 IST

सातारा जिल्ह्यातील मार्च २०१८ ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. सातारा, जावळी, कोरेगाव, कऱ्हाड, वाई, पाटण, महाळेश्वर, खटाव, माण तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

ठळक मुद्देमुदत संपणाऱ्या ७७ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकउमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्यास सुरुवातगावांतील गट-तट सामोरे

सातारा : जिल्ह्यातील मार्च २०१८ ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ७७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे. सातारा, जावळी, कोरेगाव, कऱ्हाड, वाई, पाटण, महाळेश्वर, खटाव, माण तालुक्यांतील ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावांतील गट-तट सामोरे ठाकले आहेत. राष्ट्रवादी व काँगे्रस पक्षांतर्गत गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तसेच भाजप, शिवसेना, मनसे व आरपीआय या पक्षांनीही घुसखोरी करण्याची तयारी सुरू केली आहे.

५ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घ्यायला सुरुवात झाली आहे. १० फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSatara areaसातारा परिसरElectionनिवडणूक