शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike सातारा : पोलीस बंदोबस्तात एसटी धावल्या..,अचानक बंदमुळे प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 14:46 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक पुकारलेल्या संपामुळे साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी सकाळी प्रवाशांना याची कल्पना नसल्याने ते बसस्थानकातच अडकून पडले होते.

ठळक मुद्देपोलीस बंदोबस्तात एसटी धावल्याअचानक बंदमुळे प्रवाशांचे हालखासगी वाहतूकदारांकडून खुलेआम लूट

सातारा : एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक पुकारलेल्या संपामुळे साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी सकाळी प्रवाशांना याची कल्पना नसल्याने ते बसस्थानकातच अडकून पडले होते.

प्रवाशांच्या सोयीसाठी पोलिसांनी काही एसटी बसेसना बंदोबस्तात मार्गस्थ केल्याने अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र खासगी वाहतूकदारांकडून प्रवासासाठी वाटेल ते तिकिटाचे दर आकारले जात असल्याची तक्रार काही प्रवाशांमधून होत होती.राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत वेतनवाढ मान्य नसल्याने सातारा जिल्ह्यातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी या बंदमध्ये भाग घेतला असल्याने जिल्ह्यात एसटीची चाके थांबली आहेत. जिल्ह्यातील डेपोमधल्या बाहेर गेलेल्या गाड्या सकाळी अकरापर्यंत माघारी येऊन त्याही संपात सहभागी झाल्या.

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportराज्य परीवहन महामंडळSatara areaसातारा परिसर