शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

सातारा : पोलीस चौकीपासून जवळच चोरट्यांचा दागिन्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:38 IST

करहर पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महू गावात रविवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारुन विठ्ठल मारुती गोळे यांच्या घरातील कपाट व पेटीत ठेवलेले सोन्याचे जवळपास दहा ते बारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपोलीस चौकीपासून जवळच चोरट्यांचा दागिन्यावर डल्लाश्वानपथकाच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न

सायगाव : करहर पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महू गावात रविवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारुन विठ्ठल मारुती गोळे यांच्या घरातील कपाट व पेटीत ठेवलेले सोन्याचे जवळपास दहा ते बारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत माहिती अशी की, महू, ता. जावळी येथील विठ्ठल मारुती गोळे हे रविवारी रात्री कुटुंबीयांसह घराच्या पडवीमध्ये झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी पाठीमागून घराच्यामागचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील ऐवज लंपास करुन पलायन केले.

दरम्यान मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने हे कर्मचाऱ्यांबरोबर घटनास्थळी दाखल झाले होते. श्वानपथकाच्या सहाय्याने पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर