शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : प्लास्टिक निर्मूलनासाठी नागठाणे ग्रामपंचायतीचे एक पाऊल पुढे, श्रमदानातून ५५ पिशव्या प्लास्टिक कचरा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 11:54 IST

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र दि. २८ डिसेंबरपासून प्लास्टिक मुक्ती अभियानास प्रारंभ होत आहे.

ठळक मुद्दे२८ डिसेंबरपासून प्लास्टिक मुक्ती अभियानास प्रारंभ ग्रामस्थांच्या वतीने यात्रा पटांगणाची साफसफाई पटांगणावरून तब्बल ५५ पिशव्या प्लास्टिक कचरा गोळा

काशीळ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा निर्धार केला आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वत्र दि. २८ डिसेंबरपासून प्लास्टिक मुक्ती अभियानास प्रारंभ होत आहे. याच विषयाचा धागा पकडून नागठाणे ग्रामपंचायतीने प्लास्टिक मुक्तीसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, गावात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.या मोहिमेंतर्गत ग्रामस्थांच्या वतीने यात्रा पटांगणाची साफसफाई करण्यात आली. या पटांगणावर मोठ्या प्रमाणात साचलेला प्लास्टिक कचरागोळा करण्यात आला.

पटांगणावरून तब्बल ५५ पिशव्या प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, ग्रामस्थांनीही कापडी पिशवीचा वापर करावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.ग्रामस्थांनी आपल्या घरातील कचऱ्यांचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे. तसेच तो घंटागाडीतच टाकावा. कचरा इतरत्र टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा सरपंच विष्णू साळुंखे यांनी दिला.

सरपंच महादेव साळुंखे व ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र साळुंखे, बापूराव मोहिते, अमीन शिकलगार, रामकृष्ण विद्या मंदिर, संत निरंकारी मंडळ, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPlastic banप्लॅस्टिक बंदी