शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : खाद्यपदार्थ ठरतायेत माकडांसाठी जीवघेणा, वाहन धडकेत माकडाचा मृत्यू : उत्साही पर्यटकांचा खेळ प्राण्यांच्या जिव्हारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:16 IST

सातारा तालुक्याच्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर माकडांचे कळप रस्त्याकडेला खाद्याच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. ही माकडे यवतेश्वर घाट व बोरणे घाटात मोठ्या प्रमाणात दिसतात. या माकडांना अनेक प्रवासी प्राणी प्रेमातून खाद्यपदार्थ टाकत असतात; मात्र हेच खाद्यपदार्थ खाण्यासाठी रस्त्यावर अपघात होऊन माकडांच्या जीवावर उठत आहे.

ठळक मुद्देउत्साही पर्यटकांचा खेळ प्राण्यांच्या जिव्हारीखाद्यपदार्थ ठरतायेत माकडांसाठी जीवघेणा

गोडोली (सातारा) : सातारा तालुक्याच्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर माकडांचे कळप रस्त्याकडेला खाद्याच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. ही माकडे यवतेश्वर घाट व बोरणे घाटात मोठ्या प्रमाणात दिसतात. या माकडांना अनेक प्रवासी प्राणी प्रेमातून खाद्यपदार्थ टाकत असतात; मात्र हेच खाद्यपदार्थ खाण्यासाठी रस्त्यावर अपघात होऊन माकडांच्या जीवावर उठत आहे.अनेकजण प्राणीमात्रांवर दया करण्याच्या हेतूने माकडांना खाद्य वेफर्स, बिस्किटे, पाव, पॉपकॉर्न, केळी यासारखे खाद्यपदार्थ टाकतात. मात्र बऱ्याचदा हेच प्राणीप्रेम त्या माकडांच्या मृत्यूला कारण ठरत आहे. खाद्यपदार्थ खाण्यासाठी रस्त्यावर आलेल्या माकडांचा सुसाट वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

माकडांची शरीररचना जंगलातील फळे, कंदमुळे आणि निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या आहाराशी सुसंगत असते. त्यांच्या पचनयंत्रणेची निश्चित अशी साखळी कार्यरत असते. मात्र प्रवाशांकडून टाकण्यात येणाऱ्या पिष्टमय पदार्थांमुळे माकडांच्या पचन संस्थेवर विपरित परिणाम घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMonkeyमाकड