शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात महिलेचा महिलेकडून विनयभंग, पोलीस ठाण्यातील पहिलीच केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 16:15 IST

आत्तापर्यंत आपण पुरुषांकडून महिलेचा विनयभंग झाल्याचे पाहात आलो आहोत. मात्र, एका महिलेकडूनच महिलेचा विनयभंग होण्याची दुर्मीळ घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंग प्रकरणी चक्क एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात महिलेचा महिलेकडून विनयभंग, पोलीस ठाण्यातील पहिलीच केसन्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

सातारा: आत्तापर्यंत आपण पुरुषांकडून महिलेचा विनयभंग झाल्याचे पाहात आलो आहोत. मात्र, एका महिलेकडूनच महिलेचा विनयभंग होण्याची दुर्मीळ घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंग प्रकरणी चक्क एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी फलटण तालुक्यातील एका पस्तीस वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. साताऱ्यातील उपगनरामध्ये राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेने याची तक्रार दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित पीडित महिला आणि संशयित आरोपी महिला एकमेकींच्या ओळखीच्या आहेत. काही महिन्यांपासून संबंधित महिलेकडून फेसबुक, व्हॅट्सअ‍ॅपद्वारे मेसेज करून पीडित महिलेला मानसिक त्रास दिला जात होता. हा सारा प्रकार २०१६ पासून सुरू असल्याचे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले आहे. तसेच एके दिवशी समक्ष भेटून लैंगिक बदनामीकारक आरोपही त्या महिलेने केले.

या प्रकाराला कंटाळून पीडित महिला आणि तिच्या पतीने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. अशा प्रकारचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात पहिल्यांदाच दाखल झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी स्वत:कडे घेतला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर